गोकुळाष्टमीची तयारी...
By Admin | Updated: August 22, 2016 00:42 IST2016-08-22T00:42:02+5:302016-08-22T00:42:02+5:30
गोकुळाष्टमी काही दिवसांवर येवून ठेवली आहे. याकरिता राधाकृष्णाच्या मूर्ती विक्रीकरिता तयार करण्यात येत आहे.

गोकुळाष्टमीची तयारी...
गोकुळाष्टमीची तयारी... गोकुळाष्टमी काही दिवसांवर येवून ठेवली आहे. याकरिता राधाकृष्णाच्या मूर्ती विक्रीकरिता तयार करण्यात येत आहे. मुर्तीकारांकडून त्यांच्या रंगरंगोटीच्या कामाला वेग आला आहे. रविवारी वर्धेतील सिंदी (मेघे) भागातील एक मुर्तीकार याच कामात व्यस्त होता.