मान्सूनपूर्व पावसाचे आगमन...
By Admin | Updated: June 1, 2017 00:48 IST2017-06-01T00:48:14+5:302017-06-01T00:48:14+5:30
बुधवारी दुपारी शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या.

मान्सूनपूर्व पावसाचे आगमन...
मान्सूनपूर्व पावसाचे आगमन... बुधवारी दुपारी शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या वर्धेकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. शहरातील रस्ते पावसाने स्वच्छ झाले.