तुरीची मळणी :
By Admin | Updated: January 13, 2016 02:39 IST2016-01-13T02:39:46+5:302016-01-13T02:39:46+5:30
तुरीच्या सवंगणीचा हंगाम सुरू झाला आहे. तुरीची गंजी लावून ती वाळविली जात आहे. सोबातच शेतकऱ्यांकडून त्याची मळणीही सुरू झाली आहे.

तुरीची मळणी :
तुरीची मळणी : तुरीच्या सवंगणीचा हंगाम सुरू झाला आहे. तुरीची गंजी लावून ती वाळविली जात आहे. सोबातच शेतकऱ्यांकडून त्याची मळणीही सुरू झाली आहे. मंगळवारी घोराड येथील शेतकरी तुरीची पारंपरिक पद्धतीने मळणी करताना दिसून आले. यंदा थंडी कमी प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याचे बोलले जात आहे.