पूल धोक्याचा...

By Admin | Updated: January 13, 2016 02:48 IST2016-01-13T02:48:10+5:302016-01-13T02:48:10+5:30

वर्धा-आर्वी मार्गावरून जामणीकडे जाताना असलेल्या वाघाडी नदीवरील पुलाचे काही कठडे तुटले आहेत.

The pool is dangerous ... | पूल धोक्याचा...

पूल धोक्याचा...

पूल धोक्याचा... वर्धा-आर्वी मार्गावरून जामणीकडे जाताना असलेल्या वाघाडी नदीवरील पुलाचे काही कठडे तुटले आहेत. यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गाने साखर कारखान्यात ऊसाच्या बंड्या नियमित जात असतात.

Web Title: The pool is dangerous ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.