तथागतांच्या अस्थिकलशाचे दर्शन...
By Admin | Updated: October 16, 2015 02:55 IST2015-10-16T02:55:06+5:302015-10-16T02:55:06+5:30
तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनाकरिता गुरुवारी वर्धेत आणण्यात आला.

तथागतांच्या अस्थिकलशाचे दर्शन...
तथागतांच्या अस्थिकलशाचे दर्शन... तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनाकरिता गुरुवारी वर्धेत आणण्यात आला. हा कलश येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात ठेवण्यात आला होता. वर्धेतील हजारो नागरिकांनी येथे त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. काही मंडळी दर्शन घेताना भावूक झाली होती.