बगळ्यांची शाळा...
By Admin | Updated: February 23, 2017 00:50 IST2017-02-23T00:50:48+5:302017-02-23T00:50:48+5:30
हमदापूर बसस्थानक परिसरातील बाभळीच्या झाडावर बगळ्यांचा थवा बसल्याने

बगळ्यांची शाळा...
बगळ्यांची शाळा... हमदापूर बसस्थानक परिसरातील बाभळीच्या झाडावर बगळ्यांचा थवा बसल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना हे दृष्य आकर्षित करीत होते. बाभळीच्या झाडावर बगळ्यांची शाळाच भरल्याचा भास होत होता.