शांती रॅली...
By Admin | Updated: August 10, 2015 01:41 IST2015-08-10T01:41:23+5:302015-08-10T01:41:23+5:30
संपूर्ण जंगात शांतात नांदण्यासाठी हे विश्व अण्वस्त्र मुक्त होेणे गरजेचे आहे.

शांती रॅली...
संपूर्ण जंगात शांतात नांदण्यासाठी हे विश्व अण्वस्त्र मुक्त होेणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्धा सोशल फोरमच्यावतीने रविवारी सकाळी वर्धा शहरातून अण्वस्त्र मुक्त विश्वशांती यात्रा काढली. ही रॅली केसरीमल कन्या शाळा, हुतात्मा स्मारक मार्गे बजाज चौकात विसर्जित झाली.