पऱ्हाटीला निंदण...
By Admin | Updated: July 17, 2016 00:29 IST2016-07-17T00:29:45+5:302016-07-17T00:29:45+5:30
गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसानंतर दोन दिवसांपासून उघडीप असल्यामुळे शेतकऱ्यांनी निंदणाची कामे हाती घेतली आहे...

पऱ्हाटीला निंदण...
पऱ्हाटीला निंदण...गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसानंतर दोन दिवसांपासून उघडीप असल्यामुळे शेतकऱ्यांनी निंदणाची कामे हाती घेतली आहे. पवनार परिसरातील एका शेतात निंदणाचे काम सुरू आहे.