लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपा प्रदेशाध्यक्षांंच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | Prohibition of Statement of BJP State Speakers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजपा प्रदेशाध्यक्षांंच्या वक्तव्याचा निषेध

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी जालना येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेतकऱ्यांना उद्देशून काही वादग्रस्त शब्दाचा वापर केला. ...

पाणी प्रश्न व अवैध दारूने गाजली ग्रामसभा - Marathi News | Water question and illegal liquor was done by the Gram Sabha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणी प्रश्न व अवैध दारूने गाजली ग्रामसभा

ग्रामपंचायतीची विशेष तहकुब ग्रामसभा गुरुवारी ग्रामपंचायतीच्या मैदानावर पार पडली. ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

येथील जाम शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात शेतकरी बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला. ...

सेलूत चालला बुलडोजर - Marathi News | Sailored Running Bulldozer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेलूत चालला बुलडोजर

शहरातील मुख्य मार्गाने लहानमोठ्या दुकानदारांनी कलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती. ...

कर्जमाफीच्या आशेत कर्ज वसुलीला ब्रेक - Marathi News | The break-up of the recovery of debt waiver | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्जमाफीच्या आशेत कर्ज वसुलीला ब्रेक

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तोडांवर आला आहे. या दिवसात पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा सुरू होतात. ...

पुलगाव शहर किती काळ उपेक्षित राहणार - Marathi News | How long will the city of Pulga remain neglected? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलगाव शहर किती काळ उपेक्षित राहणार

देशाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी सांभाळणारा आशिया खंडातील मोठा दारूगोळा भांडार येथे आहे. ...

रावसाहेब दानवेंच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर - Marathi News | Against Ravasaheb Demonstrasse on the Shiv Sainik Road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रावसाहेब दानवेंच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ...

लिंक फेलमुळे बँकांतील व्यवहार ठप्प - Marathi News | Link failure resulted in bank robbery | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लिंक फेलमुळे बँकांतील व्यवहार ठप्प

स्थानिक सेंट्रल बँकेची लिंक मंगळवारपासून फेल आहे. यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी, खातेधारकांचे हाल होत आहेत. ...

जलशुद्धीकरण केंद्रच पडले आजारी - Marathi News | The water purification center fell ill | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जलशुद्धीकरण केंद्रच पडले आजारी

चार गावांसाठी तयार करण्यात आलेली द्रुगवाडा नळयोजना व जलशुद्धीकरण केंद्र सध्या आजारी पडले आहे. ...