लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
१०९ शेतकऱ्यांकडून सौर पंपाने सिंचन - Marathi News | 10 9 irrigation by farmers from solar pumps | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१०९ शेतकऱ्यांकडून सौर पंपाने सिंचन

कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. ...

वर्धेत जन्मताच मिळतो ‘आधार’ - Marathi News | Birthplace gets birth in 'Wardha' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धेत जन्मताच मिळतो ‘आधार’

जन्मताच बाळाची आधार नोंदणी करणारे वर्धा रुग्णालय राज्यातील कदाचित पहिलेच रुग्णालय ठरत आहे. ...

बिबट व गायीची अनोखी मैत्री - Marathi News | The strange friendship of the leopard and cows | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट व गायीची अनोखी मैत्री

जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील रिधोरा परिसरात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात टिपले गेलेले हे आश्चर्यचकित करणारे दृश्य. ...

गाव नाल्यावरील पुलाची उंची वाढवा - Marathi News | Increase the height of the bridge over the village nallah | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गाव नाल्यावरील पुलाची उंची वाढवा

हमदापूर येथील गाव नाल्यावरील पूल ठेंगणा आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. ...

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित - Marathi News | Tribal students deprived of scholarship | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

जिल्ह्यातील २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. ...

दु:खितांच्या वेदनांवर कवितांची फुंकर - Marathi News | Poetry on the pain of suffering | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दु:खितांच्या वेदनांवर कवितांची फुंकर

कवी हा अत्यंत संवेदनशील व हळव्या मनाचा कलावंत असतो. सभोवतालच्या दु:ख, दैन्य, दारिद्र्याशी एकरूप होऊन आपली भावनिक अभिव्यक्ती तो प्रकट करीत असतो. ...

मागेल त्याला शेततळे योजना लक्ष्यांकापासून दूरच - Marathi News | Asked to remove him from the scheme plan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मागेल त्याला शेततळे योजना लक्ष्यांकापासून दूरच

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली; ...

पाण्यासाठी ग्रामस्थ संतापले - Marathi News | The villagers became angry for water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्यासाठी ग्रामस्थ संतापले

येथील काकडदरा पुनर्वसन ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख २८ हजार ३० रुपयांचे देयक थकले आहे. ...

दयालनगर येथे आयपीएलवर सट्टा - Marathi News | IPL betting on Dayaluagar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दयालनगर येथे आयपीएलवर सट्टा

दयालनगर परिसरात बुधराणी याच्या घरी क्रिकेट आयपीएलच्या फायनल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. ...