वर्ध्यातील लोहमार्ग पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना १२१३९ क्रमांकाच्या मुंबई-नागपूर या सेवाग्राम एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले आहे. संशयास्पद हालचाली पाहता त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ...
शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. ...
नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविल्या जाणार असून त्याचा श्रीगणेशा जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झाला. ...
शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या. ...
येथील बसस्थानक परिसरात वर्धा रस्त्याच्या दोन्ही कडेला ३० ते ३५ बेरोजगारांनी पोटाची खळगी भरण्यासाठी दुकाने थाटली होती. हे अतिक्रमण पोलिसांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. ...
विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे. ...
साता-याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. दीपक विठ्ठल गाढे ...
१९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती. ...