जिल्ह्यात चोºयांचे सत्र सुरू असतानाच सावंगी पोलिसांनी सापळा रचून चार अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अटकेतील आरोपीमध्ये एका दुचाकी चोरट्याचा तर तीन बकरी चोरांचा समावेश आहे. ...
अंशत: अनुदानित शाळेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक, कर्मचारी तथा १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षक कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. ...
प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१९) मतदान पार पडले. बुधवारी सकाळी १० वाजता विकास भवनात मतमोजणी करण्यात आली. यात भाजपाचे पाच तर राकाँ, काँगे्रसचे चार उमेदवार विजयी झाले. तत्पूर्वी, १५ सदस्यांची अविरोध निवड ...
पोलिसांनी हिंगणघाट तालुक्यातील बोथुडा फाटा येथे सापळा रचून नाकेबंदी करीत विदेशी दारूसह ९.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तीन दारू विक्रेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...
चोरट्यांनी शहरातील एटीएममधून ३,७१,५०० रुपये लंपास केले. २६ जून ते ३ जुलै दरम्यान ही चोरी झाली. तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. यात १५ सप्टेंबर रोजी तिघांना अटक करण्यात आली. ...
वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिल्या जात आहे. इतकेच नव्हे तर १४ ते १६ तास भारनियमन सध्या करण्यात येत आहे. ...
फुले, शाहु, आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जगण्या व्यतिरिक्त आपण जगत आहो. त्यांच्या विचारापासून दूर जात आहे. ज्या फुल्यांनी शेतकºयांच्या बाजूने आसुड उगारला त्या तत्त्वज्ञानाचा आपणाला विसर पडला आहे. ...
धरामित्र संस्था वर्धा व दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश विद्यापीठाशी संलग्न ‘सस्टेनेबिलिटी इंस्टीट्युट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्यारेटीव्ह स्टडीज इन रिजनरेटीव्ह फूड सिस्टम्स’ विषयावरील दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. ...