वृत्तपत्रे नसती तर देश देशोधडीला लागला असता. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात देश आणि लोकहिताच्या पत्रकारिद्वारे देशाच्या प्रगतीत हातभार लावला. ...
रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणयुक्त जिल्हा आणि शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्याचा संकल्प करणारा एक भव्य कार्यक्रम होणार आहे. ...
वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकºयाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. माजी आमदार दादाराव केचे, डीएफओ एच.के. त्रिपाठी, आरएफओ अमोल चौधरी यांच्या .... ...
देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे. ...
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या नगर नियोजन पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्धा जिल्ह्याची निवड करून आठही तालुक्यातील गावातील नागरिक,.... ...
स्वस्त धान्य दुकानात गरजवंतांकरिता आलेला गहू काळ्या बाजारात विकणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून शासकीय मोहोर असलेले गव्हाचे ५० किलो वजनाचे १०६ पोते जप्त करण्यात आले आहे. ...
जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळे रेती माफियांची हिंमत पुन्हा वाढत असल्याचे दिसून आले आहे. पुलगाव येथे महसूल विभागाने जप्त केलेली रेती भर दिवसा या माफियांकडून उचलण्याचा प्रयत्न झाला. ...