जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली... पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते... खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ... झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
पिढ्यानं पिढ्यांपासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने गरज असलेल्या माळेगाव (ठेका) गावाचे पुनर्वसन दहा महिन्यात होणार आहे. ...
आधुनिक युगात सर्वच क्षेत्रात मानवाच्या कामाची जागा यंत्रानी घेतल्याने कामाला गती झाली आहे. शेतीच्या कामातही विविध यंत्रे दिसू लागली आहेत. ...
शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली. ...
आॅस्टीओआर्थ्रायटीस आणि ºहूमॅटॉईड आर्थ्रायटीस म्हणजेच अस्थिसंधीशोध, सांध्यांचा दाह, संधीवात या वर्तमानात आढळणाºया आरोग्यविषयक समस्या आहेत. ...
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पानलोट समिती वडाळा, मोई, पोरगव्हाण येथील लाभार्थी शेतकºयांनी बाजार क्षेत्र राजुरा बाजार येथून पशुधन खरेदी केले. ...
प्रत्येक गावात शासकीय खर्चाने आमदार वा इतर फंडातून गावविकासाची बांधकामे होत असतात. ही सर्व सार्वजनिक बांधकामे दर्जेदार होण्यासाठी बांधकाम सुरू असताना ग्रामस्थांनी विशेष लक्ष द्यावे. ...
महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रपित्याच्या १४४ व्या जयंती दिनी अखंड सूत्रयज्ञाने आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते. ...
सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा व सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित होता. ...
अपंगांना हीन लेखून त्यांच्या -विषयी अपमानास्पद शब्द वापरणारे हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्यावर अपंग कायदा २०१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, .... ...