महात्मा गांधींची ग्राम विकासाची संकल्पना साकार करण्यासाठी गृह व कुटीर उद्योगांना बळकटी मिळणे गरजेचे आहे. बचत गटाच्या माध्यमातून उभे राहिलेल्या गृह व कुटीर उद्योगांमार्फत उत्पादित वस्तूंना .... ...
वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत. ...
केंद्रीय मार्ग निधी योजनेतून बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. यातील समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने खा. रामदास तडस यांनी कामाची पाहणी केली. ...
बिरसा मुंडा क्रीडा संकुल आर्वी नाका आयटीआय टेकडी येथे आदिवासी दैवत राजा रावण पूजन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रावण पूजनानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थ्यांच्या मनात वन्य प्राणी व वन संपत्तीच्या संगोपनाचे बीज रुजावे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून १ आॅक्टोबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा वन विभाग व न्यू आर्टस् कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह राबविल्य ...
पिकांवरील कीड घालविण्याकरिता शेतकºयांकडून विविध विषारी औषधांच्या फवारण्या केल्या जातात. हे औषध पिकांकरिता जरी तारक ठरत असले तरी शेतकºयांकरिता मारक ठरू लागले आहे. ...