कश्मीर राज्यातील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सदर विकृत प्रवृत्तीच्या विरोधात शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांती मोर्चा काढला. ...
जिल्ह्यात प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता अनेक आॅटो रस्त्याने धावत आहेत. यातील तब्बल २ हजार ५३१ आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले आहे. ...
तालुक्यातील हिवरा या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. श्रमदानातून हिवरा गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी युवक-युवतींसह शेकडो हात सरसावले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही हिवरा या गावाला सदिच्छा भे ...
संत सानिध्याने व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित वास्तव्य करायला मिळणे, हे खरोखर भाग्य आहे. संत मुंगसाजी महाराज यांच्या सहवासामुळे दहेगाव (मुस्तफा) ही भूमी अशीच पावन झाली असून या छोट्याशा गावाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला,..... ...
सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके प्रकरण गंभीर असून पोलिसांचा या प्रकरणातील हलगर्जीपणा उघड झाला आहे. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी म्हणून सदर प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची शिफारस आयोगामार्फत ...
अजूनही त्यांचे आईच्या कुशीत बसून सर्व हट्ट पुरवून घेण्याचे वय, दुधाचे दात अजूनही सुकलेले नाहीत, अशा अजाणत्या वयात त्या कोवळ्या कळ्या काही सैतानाच्या हव्यासाने गर्भगळीत झाल्या. नुकतेच उमलू लागलेल्या त्या कळ्यानी आपल्या असुरक्षित भविष्याची दाद.... ...
शहरातील विविध विकास कामांचा श्रीगणेशा खा. रामदास तडस व आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व आ. डॉ. भोयर यांनी सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. ...
स्व. आ. डॉ. शरदराव काळे स्मृती सेवा प्रतिष्ठान व जागृती सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. सती मैदानावर तब्बल दहा हजार लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले. ...
रामनगर भागातील एमगिरीतील केमिकल युनिटला गुरूवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात साहित्याचा कोळसा झाला. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यात सुमारे ३४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ...
रामनगर भागातील एमगिरी परिसरातील केमिकल युनिटला गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात विविध साहित्य जळून कोळसा झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी यात सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ...