गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या. ...
येथील नगरपंचायतीने दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील दुकानदाराकडून कर वसूल करण्याचा वार्षिक ठेका एका कंत्राटदाराला दिला. त्याला प्रत्येक दुकानदाराकडून किती रक्कम घ्यायची हे निर्धारित असताना लहान-मोठ्या दुकानदाराकडून ठेकेदार दादागिरी करीत मनमानी वस ...
पाणी फाउंडेशनद्वारे आयोजियत वॉटर कप स्पर्धेत ईसापूर गावाने सहभाग घेतला आहे. गावातीला भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या दुष्कळाशी दोनहात करण्याचे गावकºयांनी ठरविले आणि श्रमदानातून स्पर्धेचा बिगुल फुंकला. ...
मागील खरीप हंगामात राज्यात सुमारे ४० लाख तर वर्धा जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यंदाच्या हंगामातही हेच संकट राहण्याची शक्यता आहे. विदर्भातच नव्हे राज्यात कापसाच्या पिकाला मोठे महत्त्व आहे. ...
नगर परिषदेच्या जुन्या इमारत परिसरात होतकरू बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून अत्याधुनिक पद्धतीचे व्यापारी संकुल तयार करण्यात येणार आहे. यासाठी ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’चा अवलंब होणार आहे. ...
तालुक्यातील बेलगाव परिसरातील एका दिव्यांग मुलीवर १३ एप्रिलला तीन जणांनी अतिप्रसंग केला. हा प्रकार निंदनिय असून सदर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. ...
गत तीन वर्षांत देशभरातील पाच कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहे. यंदा नव्याने तीन कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ...
श्री संत भानुदास महाराज संस्था आणि मानवता धर्म समिती, वर्धमनेरी यांच्यावतीने सांप्रदायिक वारकरी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आहे. या शिबिरात शिबिरार्थ्यांना विविध विषयांचे तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत आहे. ...
नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. ...
गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. ...