स्थानिक गावाच्या मध्यभागातून गेलेल्या नदी पात्राला जलपर्णी व बेशरमाच्या झाडांचा विळखा असल्याचे चित्र बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर नदीचे पात्रही झुडपांमुळे अरुंद झाले आहे. ...
गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. ...
येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नवीन नगराध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आमदार अमर काळे यांनी अनिता भातकुलकर यांच्या नावाची घोषणा केल्याने त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून कृषी पंपांचा वापर होतो. यात शेतकऱ्यांना मोठ्या वीज देयकाचा सामना करावा लागतो. यातून शेतकऱ्यांची सुटका होण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
सध्या राज्यातील शासकीय तूर खरेदी बंद झाली आहे. ती सुरू होण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. याच काळात आर्वी बाजार समितीत आतापर्यंत १८ हजार ७६४ क्विंटल तूर खरेदी केली. ...
किटकजन्य आजारात डेंग्यू ाध्या आघाडीवर आहे. यावर उपाययोजना नाही असे नाही. पण त्यापासून बचावाकरिता दक्षता हा उत्तम पर्याय आहे, असे विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडवी यांनी व्यक्त केले. ...
आश्रम परिसरात महात्मा गांधींनी लावलेले पिंपळाचे झाड आहे. या झाडाला कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. आश्रमाने पारंपरिक पद्धतीची उपाययोजना करून किडीचा नायनाट केला आहे. ...
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार इंद्रकुमार बालमुकूंद सराफ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाट नगर परिषदेचे गटनेते सौरभ तिमांडे यांनी आपला पाठींबा ...