जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे तुरीचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. ही शासनाने केलेली शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यंदाचा हंगाम व पेरणीची वेळ आली असून पैसे नसल्याने पेरणी कशी करावी, ही चिंता शेतकऱ्यांना ...
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून आपल्याला तुरंगात डांबले. हा प्रकार निंदनिय असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवार ३० मे रोजी स्थानिक आर्वी नाका चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी अधिकारी तथा भारत स्काऊटस् आणि गाइडस्चे जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर यांच्यासह महाराष्ट्रातील आठ पर्वतारोहकांनी नेपाळमध्ये असलेल्या जगातील आठव्या क्रमांकाच्या माऊंट अन्नपूर्णा या १३ हजार ५०० फुट उंच शिखरावर यशस्वी चढाई क ...
गत खरीप हंगामात कपाशी पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे कापूस व धान्य उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक आदेश निर्गमित करून शासकीय ...
सूर्याची दाहकता अद्याप कमी झाली नसून पारा ४५ अंश सेल्सीअसवर स्थिरावला आहे. उष्णतेची स्थिती ज्वलनशील पदार्थासाठी धोकादायक असतानाही ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांचे ‘फायर आॅडीट’ रखडलेले आहे. ...
बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली; पण बाधित गावांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शिवाय वाघांच्या हल्ल्यात गुरांसह मनुष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. ...
पवनार व येळाकेळी येथील धाम नदीवरून वर्धा शहराला पाणी पुरवठा केला जातो; पण पवनार ते वर्धा ही नऊ किमीची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. नवीन जलवाहिनी टाकणे गरजेचे असताना न.प. प्रशासन जुन्याच जलवाहिनीच्या आधारावर आपले काम काढून घेत आहे. ...
दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ ...
स्थानिक बजाज चौकातील रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. ते खड्डे बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेवून शनिवारी ...