हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान विदर्भातील व विदर्भाबाहेरील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दररोज भाविकांची मोठी गर्दीही असते. ...
जि. प. शाळांनी आरटीई मधील अंतराची अट न पाळता सरसकट पाचवी व आठवीचे वर्ग उघडले. असे वर्ग तातडीने बंद करणे क्रमप्राप्त आहे. त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल त्वरीत द्या, असे आदेश शिक्षण संचालकांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ब ...
हिवतापासह अन्य कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या सुरूवातीला डोके वर काढतात. सदर आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यांना वेळीच पायबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. ...
देशभरात १ जूनपासून सुरू झालेल्या शेतकरी संपात राष्ट्रवादीने उडी घेतली. या अनुषंगाने आज सकाळी ९ वाजता सावंगी टी पाँईटवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल पाऊण तास रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...
उन्हाळा आला की पाणीटंचाई डोके वर काढते. या काळात पुन्हा पाण्याचे महत्त्व प्रत्येकाच्या तोंडी येते; पण पावसाळा आला की हेच महत्त्वाचे पाणी नाल्यांनी धो-धो वाहते. त्याच्या नियोजनाचा विचार होत नाही. याच पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास भूगर्भातून होणाऱ् ...
खरांगणा तथा हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाने शेतकरी, शेतमजूरच नव्हे तर वन विभागालाही त्रस्त केले आहे. वाघांनी कड्याळूच्या शेतात बस्तान मांडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायमच असल्याचे दिसून आले आहे. यात विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या तुलनेत आॅनलाईन पोर्टलवरील जागा कमी असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर कार्यवाही करण्यासंदर्भात शिक्षकांनी वरिष्ठांना निवेदन सादर ...
लांब पल्ल्यांचा प्रवास करणारे ट्रक चालक विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून झोपतात. अशाच ट्रक चालकाचे साहित्य पळविणाऱ्या दोन चोरट्यांना सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपी मुळचे कर्नाटक येथील असून ते अल्पवयीन आहेत. ...
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले ...