लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधीक्षक अभियंत्यांकडून निकृष्ट कामांची पाहणी - Marathi News | Inspecting the worst work done by superintending engineers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अधीक्षक अभियंत्यांकडून निकृष्ट कामांची पाहणी

तालुक्यातील अंबिकापूर पुनर्वसनात विविध विकास कामे होत आहे. त्यामुळे या भागाचा चेहरा बदलणार असून सुरू असलेल्या कामाची पाहणी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंत्यांनी केली. येथील कामात गैरप्रकार होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. ...

साहित्य तपासणीकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore literature inspection | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहित्य तपासणीकडे दुर्लक्ष

पावसाळा तोंडावर आला आहे. जिल्ह्यात नदी-नाल्यांकाठी असलेल्या तब्बल ८८ गावांना पुराचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या गावांना वेळप्रसंगी पुराचा वेढा पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आखण ...

दिव्यांगांचा वर्धा जि.प. सीईओंना तासभर घेराव - Marathi News | Divyanganga Wardha ZP Meet the CEOs for an hour | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिव्यांगांचा वर्धा जि.प. सीईओंना तासभर घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण संबंधितांकडून मागण्यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविली जात असल्याचा आरोप करीत गुरूवारी प्रहारच्या नेतृत ...

वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको, रस्त्यावर दूध ओतून नोंदवला सरकारचा निषेध - Marathi News | Wardha : farmers protested against state government | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको, रस्त्यावर दूध ओतून नोंदवला सरकारचा निषेध

परसोडी टेंभरी येथील संतप्त दूध उत्पादक  शेतकऱ्यांनी कृषिमाल आणि दुधाच्या सातत्याने ढासळणाऱ्या दरांविरोधात वेरूळ- आंजी येथे रास्ता रोको केला. ...

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवा - Marathi News | Get control over the rising prices of petrol and diesel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींवर केंद्र व राज्य सरकारने तात्काळ नियंत्रण मिळवून सदर दोन्ही अतिज्वलनशील पदार्थ स्वस्त करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी बुधवारी सदर संघटनेच्या पद ...

यशोदेच्या पुनरूज्जीवनामुळे जल पातळीत वाढ - Marathi News | Increased water level due to revival of Yashoda | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यशोदेच्या पुनरूज्जीवनामुळे जल पातळीत वाढ

जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे ...

सेवाग्राम ते वर्धा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी योग्य करा - Marathi News |  Make the road from Sevagram to Wardha main road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम ते वर्धा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी योग्य करा

नजीकच्या वरूड वॉर्ड क्र. ५ मधील वर्धा ते सेवाग्राम मुख्य रस्त्याची दैना झाली आहे. रेल्वे स्टेशन वरूडला जोडणारा पेट्रोलपंप जवळील हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने सतत वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्याची दैना झाल्याने वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करा ...

दूध उत्पादकांचा शासनाविरोधात एल्गार - Marathi News | Elgar against the government of milk producers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दूध उत्पादकांचा शासनाविरोधात एल्गार

तालुक्यातील दूध उत्पादकांनी स्थानिक बसस्थानक चौकात दुधाच्या कॅन रस्त्यावर ओतुन आंदोलन केले. याप्रसंगी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात तालुक्यातील देवळी, नांदोरा, मुरदगाव, सेलसुरा, ईसापूर, दिघी, बोपापूर, सोनेगाव (बाई) आदी ग ...

धारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून - Marathi News | Sharpened youth killed by sharp weapons | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून

धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याची घटना समुद्रपूर शहरात घडली. हत्या करून मृतदेह येथील लोहकरे ले-आऊटमध्ये टाकण्यात आला होता. या मृतदेहाचे डुकरांनी लचके तोडल्याचे दिसून आले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. हरिष उर्फ हऱ्या लक्ष्मण कोराम (३ ...