कंत्राटी मदतनिस विजतंत्री पोलवर चढताना पोलवरील सुरक्षा ताराला आलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडलीस आली. ही घटना वडगाव (सावंगी) येथे घडली. ...
प्रधानमंत्री आवास ही महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी कार्यान्वित होत आहे. संपूर्ण राज्यातील ‘क’ स्तरीय न.प. मध्ये सर्वप्रथम देवळी येथे ही योजना राबविली जात आहे. या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ८२० घरे मंजूर करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३४१ संस्थांमधील ८२ गटसचिव गेल्या तीन वर्षांपासून विना वेतन आहेत. या गट सचिवांचे वेतनाचे ३ कोटी ५२ लाख ९४ हजार ३०८ रुपये व जॉर्इंड फंड वर्गणीचे ४८ लाख ८१ हजार ६५१ रुपये अदा करण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाळटाळ करीत आहे ...
रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती. ...
शैक्षणिक जीवनात भविष्याची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या वर्गाचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या या निकालात आर्वी येथील कृषक विद्यालयाचा अर्जून प्रफुल्ल ठाकूर जिल्ह्यात अव्वल ठरला. ...
मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे,.... ...
मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे. ...