राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. ...
भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला. ...
जिल्ह्यात सोमवार आंदोलन वारच ठरला. या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल तीन आंदोलने झाली. वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयालगत ८२ गटसचिवांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून गटसचिवांनी त्यांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकर ...
भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यव ...
पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असते. तशी तजवीजही शासनाकडून केली जाते; पण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची पोलखोल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाही पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांची वाताह ...
क्रीडा संकूलाच्या व्हॉलिबॉल मैदानावर साई स्पोर्टिंग क्लब व जिल्हा व्हॉलीबाल प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आजी-माजी व्हॉलीबाल खेळाडूंचा स्रेहमिलन व २०१७-१८ मध्ये व्हॉलीबॉल खेळात यश मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी यशस्वी खेळ ...
शहरात मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस आहे. यातील काहींचा विकास झाला तर काही जैसे थे आहेत. यामुळे या जागांचा विकास करण्यासाठी शासनाकडून ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून ४२ ओपन स्पेस सुशोभित होणार आहे. ...
गावात जाण्याकरिता असलेल्या रेल्वेच्या बोगद्यातून जात असलेले दोन युवक दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. दरम्यान भाजयुमोचे जिल्हा चिटणीस गौरव गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पाण्यात उतरून या युवकांना बाहेर काढून वाचविले. ...