लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यव ...
पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असते. तशी तजवीजही शासनाकडून केली जाते; पण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची पोलखोल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाही पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांची वाताह ...
क्रीडा संकूलाच्या व्हॉलिबॉल मैदानावर साई स्पोर्टिंग क्लब व जिल्हा व्हॉलीबाल प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आजी-माजी व्हॉलीबाल खेळाडूंचा स्रेहमिलन व २०१७-१८ मध्ये व्हॉलीबॉल खेळात यश मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी यशस्वी खेळ ...
शहरात मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस आहे. यातील काहींचा विकास झाला तर काही जैसे थे आहेत. यामुळे या जागांचा विकास करण्यासाठी शासनाकडून ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून ४२ ओपन स्पेस सुशोभित होणार आहे. ...
गावात जाण्याकरिता असलेल्या रेल्वेच्या बोगद्यातून जात असलेले दोन युवक दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. दरम्यान भाजयुमोचे जिल्हा चिटणीस गौरव गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पाण्यात उतरून या युवकांना बाहेर काढून वाचविले. ...
येथील शंकरप्रसाद अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य करून आयुर्वेदिक उत्पादनात उपयोगी पडणारी बिब्बा डिशेलीस मशीन तयार केली आहे. ...
तळेगावची मुख्य ओळख असलेली जुनी वस्ती सध्या समस्येने त्रस्त आहे. जुन्या वस्तीत जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा विविध कारणाने नागरिकांसाठी अपघाताचे कारण बनला आहे. सिमेंट रस्त्याच्या सळाखी उघड्या पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ...
तळेगाव (टालाटुले) येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पिपल्स फॉर अॅनिमलच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. ...
नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे. ...