शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठ ...
६०-६५ वर्षांपासून प्रलंंबित असलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता निर्वाणीची लढाई लढण्याचा निर्णय विदर्भवादी नेत्यांनी घेतला आहे. ४० संघटना एकत्रितरित्या या मुद्यावर सरकारला विशेषत: भाजपला घेरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. ...
केळीचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातून केळीचे पीक हद्दपार होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अशातच पवनार येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांने ४० हजार पील लागवडीचे नियोजन केले आहे. ...
स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. ...
स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली पण सध्या गुजरात येथील सुरत येथे वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेचे जयपूर-चन्नई एक्स्प्रेसमधून अपहरण करण्यात आले. अपहरण करण्यात आलेल्या नवविवाहितेच्या भ्रमणध्वनीचे शेवटचे लोकेशन वर्धा नजीक आढळून आल्याने तेलंगण ...
सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही; पण ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. यात लोकमत संस्काराचे ...