मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होता. यातच आज जि.प. मध्ये शुकशुकाट आढळून आला. यामुळे अध्यक्षांनी प्रत्येक विभागात जाऊन चौकशी केली असता तब्बल ३० कर्मचारी कुठलीही पूर्वसूचना न देता बेपत् ...
सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून सदर साहित्य ताब्यात घेतले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २.६७ लाख ...
यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा शासन व प्रशासन स्तरावर वृक्षलावड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा न.प.ला वरिष्ठांकडून यंदाच्या जुलै महिन्यात १० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आहे. मात्र, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा तब्बल दोन हज ...
मानवाचे मुलभूत अधिकार समजून घेत प्रशासनात काम केले तर अधिकारी संवेदनशीलपणे काम करू शकतात. अधिकारी असताना आपल्याला मानवाधिकार आयोगाची आठवण येणार नाही; पण सामान्य माणूस म्हणून जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो व त्याला कुठूनच न्याय मिळण्याची आशा नसते, त्याव ...
शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठ ...
६०-६५ वर्षांपासून प्रलंंबित असलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता निर्वाणीची लढाई लढण्याचा निर्णय विदर्भवादी नेत्यांनी घेतला आहे. ४० संघटना एकत्रितरित्या या मुद्यावर सरकारला विशेषत: भाजपला घेरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. ...
केळीचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातून केळीचे पीक हद्दपार होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अशातच पवनार येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांने ४० हजार पील लागवडीचे नियोजन केले आहे. ...