देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दु ...
शेतीमालाचे किमान शेतीभाव ठरविण्याची पद्धत हीच शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ंआहे असा आरोप एकच मिशन शेतकरी आरक्षणचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी केला. येथील गौतीर्थ प्रकल्पाचे सभागृहात व पिपरी येथे एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या किसान चौपाल कार्यक्रमात ते श ...
आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. ...
पुलगाव शहरामधील मागील दोन वर्षांपासून आर्वी नाका पुलगाव रोडवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. काही कारणास्तव हे बांधकाम बंद झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकेबंदी करून वाहनात कोंबुन कत्तलीसाठी घेवून जाणाºया नऊ जनावरे ताब्यात घेतली. सदर जनावरांमध्ये सहा गाय तर तीन गोºह्यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेला मालवाहू वाहन जप्त केल ...
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका समुद्रपूर तालुक्याला बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने घेतली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सामान्यांचे राहिले नाही. जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. लोकशाहीत पारदर्शकता असणे अपेक्षीत आहे; पण कुठेही तसे दिसत नाही. ...