गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. अशातच भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील विविध बैकांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २४ टक्केच पीक कर्ज वाटप केल्याचे सांगण्यात आले. ...
सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आ ...
मुख्यमंत्री सडक योजना (१६-१७)अंतर्गत महामार्ग क्र. ६ ते दाभापर्यंत बांधण्यात आलेल्या १.६ कि़मी.चा डांबरी रस्ता, केवळ १५ दिवसात पहिल्या पावसाने खराब झाला आहे. या दुरावस्थेमुळे रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल सर्वत्र शंका व्यक्त केली जात आहे. ...
अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही,.... ...
घोराड-कोलगाव रस्त्यावर असणाऱ्या पुलाची एप्रिल महिन्यात केलेली डागडूजी नावापुरतीच ठरली असून डागडूजीच्या मागे व पुढे पुन्हा पुल खचण्याची स्थिती पाहता नियोजन शुन्यतेचा अभावाचा फटका वाटसरूंना बसणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत १०० टक्के अनुदानावर लाभार्थ्याला द्यावयाच्या साहित्याचे तब्बल आठ वर्षांनंतर वितरण रातोरात समुद्रपूर पंचायत समितीअंतर्गत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. ...
कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होऊनही अद्याप शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नावे असतानासुद्धा बँक हेतुपुरस्पर लाभापासून वंचित ठेवतात. बोंडअळी असो की नाफेडच्या तूर खरेदीच्या जमा झालेल्या रकमेची प्रकरणे असो,.... ...
सनशाईन कॉन्व्हेंट, सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार विनंती करुनही शाळा सोडल्याचा दाखला न देण्याच्या मुद्याची गंभीर दखल घेत जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी शुक्रवारी कॉन्व्हेंटमध्ये जावून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला तत्काळ टिसी ...