जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या गटसचिवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात वेतनाच्या मागणीसाठी गुरूवारी अनोखे आंदोलन केले. ...
शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पवनार येथील जलशुद्धीकरणाच्या दुरूस्तीचे काम स्थानिक न.प. प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे २१ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. ...
महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या; पण त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. सध्या स्थितीत शेतकरी उभ्या तूर, सोयाबी ...
स्थानिक महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वाघोली येथील शेतकरी बाबुलाल नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठ्याचे विद्युत खांब व तार तुटून ४८३ दिवस विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्या प्रकरणी नागपूरच्या विद्युत लोकपालांनी महावितरणच्या अभियं ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय ...
दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर ...
जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे दारूबंदी असताना सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रेता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाजवळील परिसरात दारू विकतो त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्र्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिग ...
मोहता मिल अॅन्ड व्हिवींग अॅन्ड स्पिनींग मिल मधील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठक बोलावून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे. ...
शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनान ...