स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली. ...
लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत अडचणी सोडविण्याकरिता नागपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध समस्यांवर खासदार नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास तडस यांनी चर्चा घडवून आणली. ...
आजारी वडीलांची सेवा करण्यासाठी महाविद्यावयीन शिक्षण घेत असतांना वेळोवेळी लक्ष ठेवणाºया मुलांवर काळाने घाला घातला या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे. ...
दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शास ...
आष्टी शहरातील ग्रा.पं.ला नुकताच नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या शहराला यापूर्वी तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. असे असले तरी गत अनेक वर्षांपासून शहिदांची भूमी असलेल्या आष्टीची शासन दरबारी आष्टी (शहीद) अशी नोंद घेण्यात आलेली नाही. ...
वर्र्धा शहरपक्षी निवडणुकीच्या प्रचारतोफा स्वातंत्र्यदिनी महामतदान अभियान राबवून थंडावणार आहेत. या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, १७ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. ...
वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील हळद साता समुद्रापार ओमान देशात जाणार आहे. याबाबतचा निर्यात करार १५ आॅगस्ट रोजी ओमान सरकारच्या प्रतिनिधीसोबत अधिकारी व लोकप्रतिनिधी करणार आहेत. ...
जिल्हा परिषदेत २ हजार ५०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन वेळा सुनावणी घेतली. मात्र अद्याप एकाही शिक्षकावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे मुख्य क ...
धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे या मागणी साठी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी सरकारचा निषेध करीत शेकडोच्या संख्येत उपस्थित राहून धनगर बांधवांनी सावंगी (मेघे) टी-पॉर्इंटवर रास्तारोको आंदोलन केले. ...
जीवन प्राधिकरणचा बेजबाबदारपणा व स्थानिक नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अंधातरी ठरले आहे. हा पाणीपुरवठा अंदोरी येथील वर्धा व देवळी येथील यशोदा या दोन नद्यावरून होत आहे. ...