नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने सुरू असले तरी शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने मंगळवारी कान्हापूर नजीक शेतकऱ्यांनी काम अडविले. या मार्गावर कान्हापूर व गोंदापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या रूंदीकरणासाठी घेण्यात आल्या. ...
बदलत्या वातावणामुळे आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे नवीनवीन आजार तोंड वर काढत आहे. डेंग्यू, हॅण्ड-फूट-माऊथ डिसीज तर आता स्क्रब टायफसचेही रुग्ण वर्ध्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. आज सहाव्या दिवशी शिवसेनेच्या मध्यस्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांच्याहस्त ...
एखाद्या प्रसंगी, घटनेत अथवा परिस्थितीत आपल्याजवळ संसाधन कमी असतात आणि पे्रशर जास्त येतात. त्यामुळे मानसिक ताण येतो, ताण येणं हे वाइृ नसतं, तो एक प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझामचे काम करतो. स्ट्रेसमुळे आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो. ...
समाज कल्याण विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी हे गेल्या पाच वर्षापासून क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा.लि. जिल्हा शाखा वर्धा याच्या मार्फत कर्मचारी सामाजिक न्याय भवन व शासकीय वसतीगृह व निवासी शाळेतील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था माळी कामासाठी कार्यरत होते. ...
नजीकच्या पडेगाव येथील अरुण रामाजी नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉ. राजेश सरोदे यांचे रुग्णालय गाठले. डॉ. सरोदे यांच्या सल्ल्यानेच वर्धेतील राधा कंम्यूटराईज पॅथालॉजी लॅबमध्ये रक्त नमुने घेण्यात आले. ...
कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घ्यायचा व कोचिंग क्लासेसला नियमित उपस्थित रहायचे, अशा दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला; . ...
वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपा ...
नजिकच्या भूगाव येथील अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात सोमवारी अकोला येथील डॉ. पंजाबराव विद्यापीठ अकोला येथील काही अधिकाऱ्यांनी येत या महाविद्यालयावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आपण इतर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगत त्याबाबत दबाव आ ...