सेवाग्राम विकास योजनेतून २६० कोटी रुपंयाची विकास कामे मंजूर आहे. या आराखडातून मंजूर कामांप्रमाणे सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध विकास कामांना आराखड्याच्या निधीतून भरीव तरतूद करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यानी पालकमंत्री तथा वित्त व ...
पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. ...
कुणाच्याही कुटुंबात मुलगा जन्माला येताच ‘वंशाचा दिवा’ असे म्हणत त्याचे कुटुंबात स्वागत कुटुंबिय करतात. तर मुलगी जन्माला येताच ‘लक्ष्मी’ अवतरली असे म्हणत तिचेही स्वागत काही कुटुंबिय करतात. ...
प्रत्येक मालमत्ता धारकांनी घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांचे बांधकाम करताना त्याबाबतचा नकाशा तयार करून बांधकामाची परवानगी न. प. प्रशासनाकडून मिळविणे क्रमप्राप्त आहे; पण अनेक ठिकाणी मंजूर नकाशालाच बगल दिली जात असल्याचे वर्धा न.प. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच ...
कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील कृषी सहायक ते कृषी संचालक या क्षेत्रीय व कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. सात टप्प्यात सदर आंदोलन होणार आहे. प्रशासनात दुय्यम स्थान देण्यात आल्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यात ...
महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेल्या सेवाग्राम गावाच्या विकासाकडे शासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाग्राम विकास आराखड्या व्यतिरिक्त सेवाग्राम गावाच्या विकासासाठी ३१ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहे. ...
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत. गुलाबी बोंड अळी, सोयबीनवरील लष्करी अळी तर आता कपाशीवर पुन्हा चुरड्याने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली असून शेतकरी चिंतेत आहे. ...
काँग्रेसच्यावतीने राज्यात युवक काँग्रेसच्या निवडणूका घेण्यात येत आहे.जिल्ह्यातही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली असून तीन दिवस मतदार संघनिहाय हा रणसंग्राम चालणार आहे. ...
अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबीत आहे. शासनाने वारंवार आश्वासन दिली. पण, अद्यापही ते पुर्णत्वास गेले नसल्याने आज गुरुवारला आयटक प्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष् ...
घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात महिला - युवतींप्रति लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार राम कदम यांच्या फोटोला शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक भगिनींनी बांगड्यांचा अहेर देत चपलांचा चोप दिला. ...