हिंगणघाट तालुक्यातील स्थानिक नगरपरिषदेच्या जी.बी.एम.एम हायस्कूलमध्ये ९ व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने केस धरून मारहाण केल्याची २३ आॅगस्ट रोजी घडली. ...
नवी दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुरूवारी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला महात्मा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
मागील वर्षीच्या बोंडअळीच्या नुकसानीचा कडू अनुभव पाठीशी असतानाही रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे कापसाची मोठ्या प्रमाणात यावर्षीही लागवड केली. कापसाचे पीक पाती- फुले बहरले असतानाच पुन्हा याहीवर्षी अनेकांच्या कापूस पिक ...
गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीन ...
तालुक्यातील गिरड सहवन परिक्षेत्रातील शिवणफळ जंगलातून शेतशिवारात मुक्त वावरणारी वाघीण आपल्या दोन बछडयासह परत स्वगृही आली आहे. तब्बल एक महिन्यानंतर ती परतल्याची माहिती आज वनविभागाकडून देण्यात आली. ...
नागपुरकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सातवरुन दोन युवक दुचाकीने हिंगणघाटकडे जात होते. यादरम्यान हळदगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात बुधवारला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर ए ...
शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्यापूर्वीच पीक कर्ज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.पण, यावर्षी बँकांच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही शेतकºयांना पीककर्ज मिळाले नाही. सध्या कपाशीला बोंड तर सोयाबीनला शेंगा लागल्या असतानाही शेतकºयांना पीककर्जासाठी थांबा च मिळत असल्याने ...
जास्तीत जास्त गुण मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश नसून ज्ञानार्जन करणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे व ज्ञानार्जनाची जिद्द जोपासणाराच खरा विद्यार्थी असतो असे प्रतिपादन विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर यांनी केले. ...
नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने सुरू असले तरी शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने मंगळवारी कान्हापूर नजीक शेतकऱ्यांनी काम अडविले. या मार्गावर कान्हापूर व गोंदापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या रूंदीकरणासाठी घेण्यात आल्या. ...
बदलत्या वातावणामुळे आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे नवीनवीन आजार तोंड वर काढत आहे. डेंग्यू, हॅण्ड-फूट-माऊथ डिसीज तर आता स्क्रब टायफसचेही रुग्ण वर्ध्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...