जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत होणाºया कामांना अडथळा ठरणारे स्थानिक बजाज चौकातील तीन होर्डिंग सोमवारी न.प.च्या अधिकाºयांनी हटवून ते जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या तीन होर्डिंगपैकी दोन होर्डिंग काँग्रे ...
आर्वी नाका ते धुनिवाले चौक सिमेंट रस्ता सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. सुरूवातीपासूनच रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांनी वेळावेळी निदर्शनास आणून दिले. ...
महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात राज्यात सर्वप्रथम दारूबंदी करण्यात आली. परंतु ही दारूबंदी कागदावरच उरली आहे. जिल्ह्याच्या शेकडो गावांमध्ये राजरोसपणे हातभट्टीची दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहे. ...
संकल्प साहित्य परिषदेच्यावतीने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अॅड. मनोहर फुलमाळी यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन घेण्यात आले. प्रमुख अतिथी वसंतराव करोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ...
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. परंतु सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे. ...
सर्व शिक्षा अभियान, एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची ४४ मुद्द्यांची माहीती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकानेच भरावी, असे आदेशीत असतानाही शिक्षकांवरच दबाव तंत्राची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. ...
शहराकरिता जीवनदायिनी ठरलेल्या गाव तलावाला जलपर्णींसह झाडे-झुडुपांंनी वेढा दिला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यभरात शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करुन जलसंधारण व जलस्त्रोत बळकटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ...
येथील बाबुराव बांगडे विद्यालयाचे अध्यक्ष श्रीकांत बांगडे यांनी शिक्षक परमेश्वर केंद्रे यांना मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताचे सुमारास घडली. या प्रकरणी शिक्षक परमेश्वर केंद्रे यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...
गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखुच्या विक्रीवर राज्यात बंदी घातली असली तरी दारूबंदी जिल्हा असलेल्या वर्ध्यांत याची मनमर्जीने विक्री होत असल्याचे रविवारी लोकमतने केलेल्या स्ट्रिंंग आॅपरेशन दरम्यान उघडकीस आले. ...