पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा श्रीमंत दगडू शेट गणपती मंदिर, संत साधूवासवाणी मिशन आणि पाषाण येथे रात्रीला मुक्काम अशी 29 किमीची पदयात्रा सहभागींनी केली. ...
स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे. ...
७ मे २०१८ पासून शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे साडे चार महिन्याचा काळ लोटला तरी अजुनही न दिल्यामुळे शासन हे चुकारे द्यायला विसरले तर नाही ना असा संतप्त सवाल तुर उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. ...
आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपकरणे निर्माण करता येतात. मात्र, रक्ताची भरपाई कृत्रिमरित्या करता येत नसल्याने ती पुर्णत: मानवी दातृत्वावर अवलंबून आहे. आपण नि:स्वार्थपणे करीत असलेल्या रक्तदानामागील भावना ही लाखमोलाची असून त्याची किंमत ठरविता येत नाही, ...
रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या भारती धीरज जांभूळकर (३८) या ब्युटीशियनची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला जवळपास ६० तास लोटूनही पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाही. ...
मतदार संघातील आदिवासी बहुल गावातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांना सर्व सुखसोई उपलब्ध करुन देणे, ही माझी जबाबदारी आहे. ...
तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली. ...
संभाव्य धोका, भविष्यातील नियोजन आदींचा विचार करून घर कसे असावे याची पुरेपूर माहिती वास्तूविशारद, अभियंता अन् पर्यवेक्षकांना असते. त्यामुळे नवीन बांधकाम करताना अनेक नागरिक त्यांच्याकडून इत्थंभूत नकाशा तयार करून घेतात. शिवाय त्यांच्याच स्वाक्षरीचा नकाश ...
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून सध्या शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान एकूण ११ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन वाहनांमध्ये त्रुट्या आढ ...
संभाव्य जलप्रदुषणाला आळा घालता यावा तसेच गणेश भक्तांना सुविधा मिळावी या उद्देशाने गत वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर वर्धा न.प. प्रशासनाने यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मुर्ती विसर्जनासाठी कंबर कसली आहे. न.प.च्यावतीने २१ ते २३ डि ...