स्वत:च्या घरापासून सुरूवात करून इतरांना सामील करण्याची वृत्ती बाळगली तर स्वच्छ शहराचे स्वप्न साकारले जावू शकते. एन.सी.सी. छात्र सैनिकांनी घरोघरी जावून जनजागृती करून स्वच्छ शहर अभियानात सहभागी करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी क ...
मनसावळी येथील ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या रक्षणासह बॅकांनाही शेतकरी आरक्षणाचा फायदा होईल असे प्रतिपादन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. ...
एक महिन्यांपासून नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथे घरगुती व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने शेतातील वीज पंप व घरगुती विद्युत उपकरणे कुचकामी ठरत आहे. ...
पुलगाव शहरातील आर्वी मार्गावरील रेल्वे वसाहतीतील रहिवासी भारती जांभुळकर (३८) हिची हत्या अज्ञात व्यक्तीने केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर २४ तासांचा कालावधी लाटूनही भारतीच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पुलगाव पोलिसांना यश आलेले ना ...
समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव शिवारात भरधाव ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झाला. तर आर्वी तालुक्यातील मजरा येथे भरधाव ट्रकने बैलगाडीला धडक दिली. यात एक शेतकरी ठार झाला. ...
विनापरवाना गाडी चालवत असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाला पोलिसांनी अडवून त्याला चालान देण्यात आली. यावेळी सदर ट्रॅक्टर चालकाने पोलिसांकडून चालान घेत घटनेची माहिती मालकाला दिली. ...
जोपर्यंत आपण स्वत: हातात झाडु घेऊन स्वच्छतेला सुरुवात करीत नाही तो पर्यंत स्वच्छतेच्या कामाला सुरवात होणार नाही. हे सुत्र मनाशी बाळगत सर्वांनी स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुन करावी. ...
पुलगाव येथील पोलीस वसाहतीतील रहिवासी असलेल्या भारती धीरज जांभुळकर (४०) हिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिच्याच घरात शनिवारी दुपारी आढळून आला. ...