बापू कुटीत लावणार बेलाचे झाड : आश्रम परिसरात घेणार भोजन, जाहीर सभेसाठी कार्यकर्ते सज्जलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते बापू कुटीत परंपरेप्रमाणे बेलाच ...
तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात वाघाने दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास टाळत असून वन्यप्राण्यांकडून उभ्या शेतपिकांची नासडी केली जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यप् ...
येथील गांधी सेवा संघामध्ये बापूंचे अमूल्य असे दस्तावेज संग्रहीत असून अध्ययनासाठी येणाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. महादेवभाई भवन परिसरात आणि याच इमारतीला लागून गांधी सेवा संघाची वास्तू आहे. स्थापन झालेली एकमेव संस्था म्हणून गांधी सेवा संघ हो ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नेहमीच ‘साधे जीवन, उच्च विचार’ यांची शिकवण दिली. त्यांच्या कार्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमात ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात येते व आश्रमात येणाऱ्यांना तेथील नियम पाळणे अनिवार्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या ...
येथील राष्ट्रीय महामार्ग सात वर येरला शिवारात वर्धा नदीच्या पुलाजवळ भरधाव कंटेनरने आॅटोला धडक दिली. यात आॅटोतील सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाला. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून कॉँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शंखनाद करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी आज, २ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम येथे दाखल होत आहेत. बापु ...
यंदा गांधीजींची १५० वी जयंती तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. पू. बापूंची कर्मभूमी दक्षिण आफ्रिका असल्याने गांधी -नेल्सन मंडेला समता यात्रेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत गांधी जयंतीपासून करण्यात आले आहे. ...
मालवाहू वाहनातून भाजीपाल्याच्या आड दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकेबंदी करुन वाहनासह ९ लाख ५१ हजार रुपयाचा दारुसाठा जप्त केला. तसेच दोघांना अटकही करण्यात आली आहे. ...