गवंडी बांधकाम कामगारांनी शनिवारी एकत्र येत बोरगाव (मेघे) परिसरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गवंडी बांधकाम मजदुर युनियनच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या गवंडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या शासनद ...
स्पेन येथील जागतिक किर्तीचे संत्रा विशेषज्ञ विदर्भातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध संत्रा उत्पादनासाठी मार्गदर्शन करीत आहेत. याबाबत नुकतीच येथे तीन दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला विदर्भातील संत्रा उत्पादकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ...
विश्वनगर मौजामधमील पांदण रस्ते गेल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...
नजीकच्या बोथली-पांजरा या रस्त्याचे मागील कित्येक वर्षापासून खस्ताहाल आहे. दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याने जंगलव्याप्त भागातील दगडांच्या या रस्त्यावर वहिवाट करावी लागत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने सध्या अनेकांच्या अडचणीत भर टाकली आहे. सावंगी (हेटी), दारोडा असा प्रवास करीत तिवसळी पर्यंतचा प्रवास या साडेतीन वर्षाच्या वाघाने आतापर्यंत पूर्ण केला आहे. ...
मोबाईल चोरीबाबत यू-ट्यूबर व्हिडीओ बघत शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून मोबाईल लंपास करण्यात आले. तसेच आरोपींनी चोरीच्या या मोबाईलची ओएलएक्सवरून विक्रीही केल्याचे पोलिसांच्या कारवाईत पुढे आले आहे. ...
आजकाल यू ट्यूब किंवा गुगल या सर्च इंजिनवरून काय वाट्टेल ते पाहून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशाच प्रकारची एक घटना वर्ध्यात उघडकीस आली. ...
स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन दिवस नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपले क्रीडा प्रदर्शन दाखविले. ...