चूल आणि मुल सांभाळून कुटूंबाला आधार देणारी आणि मुल्याधिष्ठीत समाज घडविण्याकरीता मोलाचा घटक असलेली ग्रामीण भागातील स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, स्वावलंबी व्हावी या प्रामाणिक हेतूने आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील महिलांकरिता मोफत शिवणकला प् ...
जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक,........ ...
जि.प. अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या बाबत १७ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक पार पडली. त्यावेळी आठ दिवसात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण सहा महिने लोटूनही कुठलीही कार्यवाही न झाल्या ...
स्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्र ...
भविष्यात कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, म्हणून आपत्तीजनक परिस्थितीसोबत दोन हात करण्यासाठी प्रत्येकाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल होत देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारापर्यंतचा प्रवास करणाऱ्या वाघाचे पाऊल आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने पुढे पडत आहेत. देवळी तालुक्यातील इसापूर शिवारात सदर वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आल्याने परिसरातील ग्रा ...
नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला संकटाच्या खाईत लोटणाऱ्या बेजबाबदार आणि निष्क्रिय सरकारचा युवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. ...
सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. ...
जगात केवळ पर्यटनावर अर्थव्यवस्था असणारी अनेक शहरे आहेत. पर्यटन क्षेत्र हे रोजगार आणि महसूल देणारे क्षेत्र असून या क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे. ...