नजीकच्या बोथली-पांजरा या रस्त्याचे मागील कित्येक वर्षापासून खस्ताहाल आहे. दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याने जंगलव्याप्त भागातील दगडांच्या या रस्त्यावर वहिवाट करावी लागत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने सध्या अनेकांच्या अडचणीत भर टाकली आहे. सावंगी (हेटी), दारोडा असा प्रवास करीत तिवसळी पर्यंतचा प्रवास या साडेतीन वर्षाच्या वाघाने आतापर्यंत पूर्ण केला आहे. ...
मोबाईल चोरीबाबत यू-ट्यूबर व्हिडीओ बघत शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून मोबाईल लंपास करण्यात आले. तसेच आरोपींनी चोरीच्या या मोबाईलची ओएलएक्सवरून विक्रीही केल्याचे पोलिसांच्या कारवाईत पुढे आले आहे. ...
आजकाल यू ट्यूब किंवा गुगल या सर्च इंजिनवरून काय वाट्टेल ते पाहून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशाच प्रकारची एक घटना वर्ध्यात उघडकीस आली. ...
स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन दिवस नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपले क्रीडा प्रदर्शन दाखविले. ...
भारतीय जनता पक्षाने निवडणूकीपूर्वी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. केंद्रात अन् राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता येऊनही अद्याप वेगळे विदर्भ राज्य न दिल्याने ............ ...
गांधी जयंतीचे औचित्य साधून शेतकरी आरक्षणाच्या मागणीचे ठराव हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी पारित केले. यामध्ये झुनका, कोरा, निंबा, कवठा, उसेगाव, उमरी, बोरी, खैरी, मोझरी (शेकापूर) यांचा समावेश आहे. ...
खासगीकरणाच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत चालल्या. याकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याने या शाळांमध्ये विद्यार्थी मिळणेही कठीण झाले आहे. परंतु अशा स्थितीतही आपल्या विशेष उपक्रमातून बोदड (मलकापूर) च्या जिल्हा परिषद शाळेने चांगलीच झळाळी ...