सेलू तालुक्यात एकमेव ग्रामीण रुग्णालयात असल्याने दररोज रुग्णांची संख्या जास्त असते. पण, येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आर्थिक भूर्दंद सोसावा लागत आहे. ...
पोलीस स्मृती दिनाचा कार्यक्रम रविवारी स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या आदिवासी माना समाज बांधवांच्या मोर्चाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडक दिली. ...
आजच्या काळात कराटे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. वाढती गुन्हेगारी, अत्याचार वाढत चालला आहे. माणसाला स्वत:चे रक्षण करता येणे आवश्यक झाले असून कराटेमुळे ते शक्य आहे व मुलांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची स्तुती करत आर्या असोसिएशन विद्यार्थ्यांना घडव ...
यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे. ...
दाखल गुन्ह्यात कुठलीही कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागण्यात आली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाहीची विनंती केली. ...
अंगावर काटे असलेल्या विचित्र प्राण्याने श्वान मागे लागल्याने सैरावैर पळत नालीत आश्रय घेतल्याचे येथील कृष्णनगर येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर घटनेची माहिती पिपल फॉर अॅनिमल्सच्या पदाधिकाऱ्यांना दिली. ...
शेतात मोबाईल टॉवर लावून देण्याचे आमीष देऊन सुमारे १०० हून अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली आहे. या ठगबाजांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेस ...
गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपला. तरी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने आज वर्धा जिल्ह्यातील...... ...