जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आकस्मिक दौरा करुन आकोलीच्या आरोग्य सेविकेला निलंबीत केले. परंतू याच दरम्यान मुख्यालयी नसलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयाना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावला. ...
जिल्हयात खाजगी दूरध्वनीचे काम जोरात सुरु आहे या तुलनेत भारत संचार निगम लिमीटेडची सुविधा मागे पडत आहे. गावात भारत संचार निगम लिमीटेडची उत्तम दर्जाची सेवा ग्रामीण भागापंर्यत पोहोचवण्याकरिता काम केले पाहिजे, ...... ...
गावातील महाप्रसादाला गेलेल्या आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना वर्धमनेरी येथे घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने योग्यता प्रमाणपत्र तपासणी विशेष कार्यक्रम राबवून २८९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात १२४ वाहने दोषी आढळून आल्याने त्यांच्याकडून ७ लाख २६ हजार १०० रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. ...
येथील नगर पालिकेच्या सफाई कार्मचाऱ्याच्या मुलाने पालिकेच्या निर्माणाधीन इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर चढून वीरुगिरी करीत आंदोलन केले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजतादरम्यान घडली असून पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. ...
येथील नदीपात्राच्या काठावर टाकलेले शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधेमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला; तर १५ जनावरे अत्यवस्थ आहेत. ही घटना शुक्रवारी घडल्याने शंकरजी देवस्थान परिसरात राहणाऱ्या तीन पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
कर्ज वाटपातील आर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभार यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...
स्थानिक नगरपालिके अंतर्गत विविध विकास कामे झपाट्याने सुरू आहे. या विकास कामांच्या प्रगतीचा आलेख वाढत असताना त्यात आता पुन्हा नाट्यगृहाची भर पडली आहे. ४ कोटी रुपयातून येथे सुसज्ज नाट्यगृह साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालिकेकडे निधीही वळता करण्यात ...
विदर्भातील जनता स्वत: चे जीवनमान समृद्ध करण्याकरिता झटत आहे.जगाचा पोशिंदा आत्महत्या करीत आहे.विदर्भाचा विकास खुंटल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे तसेच आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. ...