यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे. ...
दाखल गुन्ह्यात कुठलीही कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागण्यात आली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाहीची विनंती केली. ...
अंगावर काटे असलेल्या विचित्र प्राण्याने श्वान मागे लागल्याने सैरावैर पळत नालीत आश्रय घेतल्याचे येथील कृष्णनगर येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर घटनेची माहिती पिपल फॉर अॅनिमल्सच्या पदाधिकाऱ्यांना दिली. ...
शेतात मोबाईल टॉवर लावून देण्याचे आमीष देऊन सुमारे १०० हून अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली आहे. या ठगबाजांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेस ...
गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपला. तरी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने आज वर्धा जिल्ह्यातील...... ...
स्थानिक जय बजरंग जीनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर, ..... ...
सेलू तालुक्यातील आजनगावच्या शुभांगी पिलाजी उईके (१८) हिचा दहेगाव (गोसावी) परिसरातील रेल्वे रुळावर निर्वस्त्र स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. ...
महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसांचा देदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. ते विविध गुणांचा समुच्चय आहे. त्यामुळे रावण दहण प्रथा बंद करावी तसेच दहण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्याव ...