जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र येत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वा धरणे आंदोलन केले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांना सादर ...
ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आहे. सुविधा आहे. मात्र, प्रशिक्षित कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. याच पाश्वभूमिवर रविवारी अचानक आॅक्सीजनच्या सिलिंडरचा स्फोट झाला. यात कंत्राटी कामगार जखमी झाला. ...
निवडणूक आयोगाकडून मतदारांचे ओळखपत्र बनविण्याचे काम सुरु असून त्यातील सावळागोंधळ अद्यापही कायम आहे. नुकताच मिळालेल्या ओळखपत्रावर नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे दिसून आल्याने या ओळखपत्राच्या आधारे मतदानाचा अधिकार तरी कसा बजावावा? असा प्रश्न पडला आहे ...
आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे. ...
गावाच्या एकजुटीचे बळ हे नक्कीच त्या गवाचा विकास करण्यासाठी आवश्यक असते. त्या गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्य हे विकासाला कारणीभूत ठरत असते. म्हणून अशा ज्येष्ठांचा गौरव हा परिणामी गावाचा गौरव ठरतो, असे मत माजी आमदार सुरेश देशमुख यांनी व्यक्त ...
राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन ते चालविण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली. सरकारने त्या केंद्रात संगणक परिचालकांची विशिष्ट मानधनावर नियुक्ती केली. देवळी तालुक्यातील संगणक परिचालकांना वर्षाभरापासून मानधन देण्यात आले नाही. ...
सेलू तालुक्यात एकमेव ग्रामीण रुग्णालयात असल्याने दररोज रुग्णांची संख्या जास्त असते. पण, येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आर्थिक भूर्दंद सोसावा लागत आहे. ...
पोलीस स्मृती दिनाचा कार्यक्रम रविवारी स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या आदिवासी माना समाज बांधवांच्या मोर्चाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडक दिली. ...