खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे. ...
स्थानिक मालगुजारी पुरा भागातील रहिवासी सुनील शर्मा यांच्या घरातील गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड केली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढी ...
येथील रामनगर वॉर्डात न.प.च्या देखरेखीत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात कंत्राटदार मनमर्जी करीत असल्याने शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
राजकारण लोकांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणून धम्म कार्यात राजकारण आणू नये. तसेच बौद्ध विहार हे संस्कार केद्र्र व्हावते, असे मत साहित्यिक अॅड. वैशाली डोळस यानी व्यक्त केले. येथील डॉ. आत्माराम जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात ...
येथील ४०६ शेतकयांच्या शेतजमीनी अखेर वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये परावर्तीत करण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी शासन दरबारी उंबरठे झिजवत होते. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मि ...
शहरातील जयभारत टेक्सटाईला रियल ईस्टेट कॉटन मीलच्या शेकडो कामगारांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची शक्यता आहे. आॅक्टोबर १८ चे वेतन व दिवाळी बोनस दिवाळीपुर्वीच मिळावा या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून मील कामगारांनी कॉटन मीलच्या आत व्यवस्थापक, कार्यालयासम ...
येथील धाम नदीपात्रातील प्रदूषणाने यावर्षी कळस गाठला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन झाल्याने गाळ साचून पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झाला आहे. परिणामी, पाणी पूर्णपणे दूषित झालेले आहे. प्रदूषणामुळे धाम नदीचा श्वास गुदमरू लागला आहे. ...
सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे (कावीळ) इंजेक्शन दिल्याने त्याची बाधा (रिअॅक्शन) झाली. एका विद्यार्थिनीचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. ...