स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानकासमोर तितली भोवरा खेळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून तब्बल ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह ३.५४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...
मानस शुगर अँड पावर कंपनी सोबत करार केला; पण मजूर दुसऱ्या कारखान्याला पुरवले. यामुळे सदर कंत्राटदाराच्या मुलाला कारखाना प्रशासनाने उचलून आणले, अशी तक्रार पुसद जिल्ह्यातील खंडाळा पोलिसांकडे प्राप्त होताच सेलू पोलिसाच्या मदतीने खंडाळा पोलीसांनी जामनी ये ...
हितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकावे लागतात. मग कामाचा परिणाम काय होईल, याचा विचारही न करता आगीच्या धगेवर जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात मंगळवारचा दिवस काळोख बनून आला. ...
पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यास ...
कालबाह्य स्फोटके निकामी करण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप स्फोटातील जखमींनी केल्यान कॅम्प प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. सोनेगाव (आबाजी) परिसरात घडलेल्या घटनेने शहर व परिसर हादरून गेला. ...
पेटीतील अनेक बॉम्ब एकाचवेळेस फुटल्याने यातील एक बॉम्ब जवळच उभ्या असलेल्या मिलीटरी व्हॅनच्या टायरला छेदून गेला. हा बॉम्ब व्हॅनमधील दारूगोळ्यात पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ...
मंगळवारी सकाळी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीएडी कॅम्प परिसराच्या शेजारी असलेल्या गावांचे पुनर्वसन गरजेचे असून तशी मागणीही आहे. ...