शासकीय धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने आॅनलाईन प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमधून सध्या ई-पॉस प्रणालीच्या सहाय्याने शासकीय धान्याचे वितरण होत आहेत ...
२००५ मध्ये महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे विभाजन करण्यात आले. मात्र मागील १३ वर्षांपासून बंद आस्थापनेच्या नावावर प्रॉव्हीडंट फंड पडून आहे, अशी माहिती अधिकारातून घेतलेल्या दस्ताऐवजातून पुढे आली आहे. ...
शासकीय धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने आॅनलाईन प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमधून सध्या ई-पॉस प्रणालीच्या सहाय्याने शासकीय धान्याचे वितरण होत आहे. ...
स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना शाखा सिंदी (रेल्वे)च्यावतीने बांधकाम कामगारावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच विविध मागण्यांकडे न.प.चे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी एकत्र येत पालिका कार्यालयात धडक दिली. ...
बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही. ...
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. देवळी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा कमी पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला असून देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण गावांचा दुष् ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे. ...
तळेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आष्टी रोडवरील नाल्याजवळ वळणावर चारचाकी व दुचाकीचा अपघात होऊन त्यात एकजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. ...
वर्धा लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. ...
सध्या कपाशीचे बोंडे परिपक्व होऊन कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. असे असताना मात्र आर्वी तालुक्यातील विरुळ रोहणाच्या काही भागात कपाशीवर लाल्या व मर रोगाने आक्रमण केले आहे. ...