दरवर्षी रब्बीसाठी महाकाळी धरणाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडल्या जाते. परंतु या वर्षी अल्पवृष्टीमुळे धरणासाठी फक्त ३७ टक्के पाणीसाठा असल्यामुळे कालव्याला पाणी सोडणार नसल्याचे परिपत्रक पाटबंधारे विभागाने ११ नोव्हेंबरला काढले असल्याने कालवा ...
यंदा पावसाने दडी मारल्याने आष्टी तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यांच्या झळा जाणवायल्या लागल्या आहे. आष्टी तालुक्यात बोरखेडी, थार, पंचाळा, किन्ही, मोई, तांग या भागात कोणी पाणी देता का पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
विदर्भासह मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शेतकरी महिलांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिला किसान अधिकार मंचच्यावतीने २१ नोव्हेंबरला मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. ...
अल्प मनुष्यबळ असतानाही प्राप्त अर्जानुसार जमिनीची मोजणी करणे, फेरफार नोंदी घेणे आदींची एकूण १ हजार २८८ प्रकरणांपैकी मागील सात महिन्याच्या कालावधीत स्थानिक तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने तब्बल १ हजार ८९ प्रकरणांचा निपटारा केला आहे. ...
वर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका ... ...
सिकंदराबाद येथून आपल्या मूळगावी जात असलेल्या महिलेला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि तिने रेल्वेगाडीत एका गोंडस मुलीला जनम्म दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...
मराठ्यांचा ओबीसीच्या आरक्षण कोट्यात समावेश करू नये, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे ...
सत्यनारायणाच्या पुजेवर टीका करून संत गाडगेबाबांचा वैचारिक वारसा चालवित असल्याबाबत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती स्थानिक शाखेच्यावतीने प्रहारचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांचा सत्कार माहेश्वरी भवनात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी धाड टाकली. कार्यालयातील कागदपत्र ताब्यात घेत चौकशी सुरु करताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दाणादाण झाली. ...
विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. ...