कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे. ...
उपप्रादेशिक परिवहन विभाग, वर्धा अंतर्गत परवाना काढण्यासाठी आष्टीला कॅम्प आयोजित करतात. पण, अधिकारी अवेळी उपस्थित राहतात. तसेच दलालाच्या माध्यमातून चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या या दादागिरीमुळे वाहनधारकांना चांगालच त्रास सहन क ...
प्रकल्प संचालक आत्मा आर्वी नाका वर्धा येथील कार्यालयात कार्यरत लेखापाल क्षितीज रवी जाधव (२९) याच्यासह आनंद श्यामलाल चिमनाणी या दोघांना २५ हजार रुपयांची रोख रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
घरगुती कामात व्यस्त असलेल्या पतीकडे मुलीला शाळेत सोडून देण्याचा आग्रह धरणाऱ्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापाणी या गावात घडली. ...
शाळेतील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या आॅटोच्या पुढील चाकाचा रॉड तुटल्याने आॅटो दुभाजकाला धडकला. लगेच प्रसंगावधान राखून आॅटो नियंत्रीत केल्याने चिमुकले सुखरुप बचावले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास ठाकरे मार्केट समोर झाला. ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागात लाभार्थ्यांची निवड स्वत: च्या मालकीची जागा व वार्षिक उत्पन्नाच्या निकषा आधारे केली जाते. परंतू शहरी भागात अतिक्रमीत व नझुलची जागा असल्याने ही योजना राबवितांना अनेक अडचणी येत असल्याने लाभांश कमी होतो. ...
जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहचण्याकरिता वर्ध्यात स्वतंत्र एकात्मिक प्रकल्प कार्यालय उभारण्यात यावे, अशी कित्येक दिवसाची मागणी आहे. ...
मानलेल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकाचा काटा काढण्याच्या इराद्याने चंद्रपूर जिल्ह्यातील युवकाने वर्ध्यातील युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ...
येथील जुन्यावस्तीतील रामदरा वॉर्ड क्र. ४ मध्ये भोसलेकालीन ऐतीहासिक विहीर आहे. परंतु त्याला सध्या अस्वच्छतेचा विळखा असून त्याकडे ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रा.पं. प्रशासनाने हा परिसर व विहीर स्वच्छ केल्यास भविष्यातील जलसंकटावर मात करता य ...