शेतकरी कर्जमाफी ग्रीन लिस्टनुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ रक्कम जमा करण्यात यावे तसेच जिल्ह्यात बोंडअळीचे अनुदान चुकीने सस्पेन्स खात्यात गेलेल्या शेतकºयांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे..... ...
नजीकच्या शेकापूर येथील बेघर वस्तीतील घराला मध्यरात्री आग लागल्याने साहित्याची राखरांगोळी झाली. या आगीत जवळपास दोन लाखाच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशोक कोल्हे यांचे बेघर वस्तीत घर असून ते पत्नीसह मागील पंधरा ते वीस वर्षांपासून राहत आहे. ...
देशभरात महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध विकासात्मक कामे हाती घेण्यात आली आहे. परंतू महात्मा गांधीची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातच उपजिल्हाधिकाऱ्यांपासून तर शिपायापर्यंत ७८ पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामे प्रभावित झाली आहे. ...
जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे,.... ...
युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व जनसंघर्ष यात्रेत आलेल्या नेत्यांची भेट घेऊन आर्वी नगर पालिकेत होत असलेली जनतेची लूट थांबविण्यासाठी कॉँॅग्रेसने नगर विकास खात्यावर रेटा वाढवावा अशी मागणी केली. ...
आम्ही शेतकऱ्यांच्या मुला या उपक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे मत जाणून घेण्याचे काम केले. त्यावेळी सुमारे १० हजाराच्यावर तरुण-तरुणींनी आमच्याकडे अप्रत्यक्ष समर्थन पत्र सादर केले. ...
गेल्या साडेचार वर्षात युती शासनाने महाराष्ट्रात योजनाचा पाऊस पाडला. योजनांच्या नावावर कोट्यावधी रुपये उभारून त्या माध्यमातून सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण पक्के केले. मात्र, सामान्यांच्या समस्येवर कायम तोडगा काढला नाही. ...
जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळेतून संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समयोजनाची प्रक्रिया शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाकडून नुकतीच स्वावलंबी शिक्षण महाविद्यालयात पार पडली. ...
निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्य ...